श्वासाला गरज असते फक्त हवेची नव्हे ती दिसण्याची जगण्याला गरज असते फक्त पाण्याची नव्हे त्याच्या चवीची प्रेमाला गरज असते त्याच्या अस्तित्वाची नव्हे वारंवार भेटण्याची ना पाहण्याची प्रेम असचं करायला हवं कि गरजच उरणार नाही तिला पुन्हा पुन्हा भेटण्याची ती फक्त धुंदी होऊन जावी प्रत्येक क्षण जगण्याची.
Leave a Reply
Comments are most welcome. It will encourage to update this blog. :)
श्वासाला गरज असते
फक्त हवेची
नव्हे ती दिसण्याची
जगण्याला गरज असते
फक्त पाण्याची
नव्हे त्याच्या चवीची
प्रेमाला गरज असते
त्याच्या अस्तित्वाची
नव्हे वारंवार भेटण्याची
ना पाहण्याची
प्रेम असचं करायला हवं
कि गरजच उरणार नाही
तिला पुन्हा पुन्हा भेटण्याची
ती फक्त धुंदी होऊन जावी
प्रत्येक क्षण जगण्याची.